Khanapur

चापगाव पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Share

खानापूर तालुक्यातील चापगाव येथील पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

चापगाव येथील पुलाजवळ एका अज्ञाताचा मृतदेह आढळून आला असून मलप्रभा नदीच्या प्रवाहातून तो वाहत आला असल्याचा अंदाज आहे. या अज्ञाताविषयी कोणाला माहिती असल्यास अथवा त्याच्या वारसांनी ९४८०८०४०८७ या मो. क्र. वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नंदगड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 

 

 

Tags: