मतदान केंद्रांत अनावश्यक घुसखोरी करणाऱ्यांना पायबंद घालण्यावरून काही केंद्रांत गोंधळ उडाला.
वडगावमधील प्रभाग क्र. ४९मध्ये मतदान प्रक्रिया सुरु असताना काहीजण अनावश्यकरीत्या मतदान केंद्र आणि बूथकडे फिरत होते. त्याला आक्षेप घेत भाजप उमेदवार सारिका पाटील यांनी त्यांना बाहेर काढण्याची मागणी पोलिसांकडे केली. मतदारांसोबत बुथवर आणि केंद्रात जाणा ऱ्यांना बाहेर घालवा असे त्यांनी पोलिसांना सुचविले.
Recent Comments