चिन्हावर , महापालिकेची निवडणूक लढवायची कि नाही , याबद्दल काँग्रेसने अजून निर्णय घेतलेला नाही .
शुक्रवारी , बेळगावमध्ये बोलताना , त्यांनी सांगितले कि अनुसूचित जमातींच्या विकासासाठी , ७.५% इतके आरक्षण द्यायला हवे असे आवाहन त्यांनी , मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याना केले . मुख्यमंत्री बोम्मई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे . त्यासाठी थोडा वेळ हवा आहे . ते स्वतः अभ्यास करुन कार्यवाही करतील .
कोणत्याही सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याने मागणी पूर्ण झाली नाही . पण आता भाजप सरकार ही मागणी पूर्ण करेल का हे पाहणे बाकी आहे . बेळगाव महापालिकेची निवडणूक , पक्ष आपल्याला चिन्हावर लढवणार कि नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही . आमच्या पक्षाचीही स्वतःची विचारधारा आहे . बेळगाव आणि हुबळीसह सर्वत्र समिती नेमण्यात आली आहे . काँग्रेस सरकारने चांगले काम केले आहे आणि आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
Recent Comments