बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 60 नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 4 जणांचा बळी गेला

आज ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 60 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या 77771 वर जाऊन पोचली आहे.
अथणीमध्ये 4 , बेळगाव 15 , बैलहोंगल 1 , चिकोडी 25 , गोकाक 1 , हुक्केरी 4 , खानापूर 6 , रामदुर्ग 0 , रायबाग 3, सवदत्ती 1 , आणि इतर 0 असे एकूण 60 कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत ,


Recent Comments