बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 75 नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे एकाचा बळी गेला
![](https://marathi.innewsbelgaum.com/wp-content/uploads/2024/04/SHIV-OM-copy.jpg)
आज ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 75 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे .
अथणीमध्ये 4 , बेळगाव 32 , चिकोडी 9 , गोकाक 8 , हुक्केरी 14 , खानापूर 5 , रामदुर्ग 1 , रायबाग 1 , आणि इतर एक असे एकूण 75 कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत ,
Recent Comments