Belagavi

बेळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे  75      नवे रुग्ण , तर कोरोनामुळे  आज एकाचा बळी

Share

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 75   नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे एकाचा बळी गेला

आज   ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार  , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 75      जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे .

अथणीमध्ये  4 , बेळगाव 32   , चिकोडी 9  , गोकाक 8 ,  हुक्केरी  14 ,  खानापूर 5   ,  रामदुर्ग 1  , रायबाग  1  , आणि इतर एक असे एकूण 75  कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत ,

Tags: