Belagavi

बेळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे  38     नवे रुग्ण , तर कोरोनामुळे  आज 3   जणांचा बळी

Share

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 97    नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 3   जणांचा बळी गेला

आज   ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार  , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 38       जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या   77575       वर जाऊन पोचली आहे.

अथणीमध्ये 5 , बेळगाव  6  , बैलहोंगल 1  , चिकोडी 17 , हुक्केरी 4 ,  खानापूर २ ,  रामदुर्ग 1  , रायबाग  1  , आणि इतर एक असे एकूण 38  कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत ,

Tags: