बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 97 नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 3 जणांचा बळी गेला
आज ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 38 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या 77575 वर जाऊन पोचली आहे.
अथणीमध्ये 5 , बेळगाव 6 , बैलहोंगल 1 , चिकोडी 17 , हुक्केरी 4 , खानापूर २ , रामदुर्ग 1 , रायबाग 1 , आणि इतर एक असे एकूण 38 कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत ,
Recent Comments