Belagavi

बेळगावच्या समर्थनगरमध्ये , मलेरिया तसेच डेंग्यूचे ड्रॉप्स वितरित करण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते .

Share

रविवारी , शहरातील समर्थनगरातील    श्री एकदंत युवक मंडळ     आणि श्री दुर्गा माता  महिला मंडळाच्या वतीने , रविवारी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते .  शहरात मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने , खबरदारीचा उपाय म्हणून ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात १०० हुन अधिक जणांना डेंग्यू आणि मलेरियाचे ड्रॉप्स देण्यात आले .

यावेळी निर्मल कणेरी , अरुण गावडे , किशोर कुंडेकर , संतोष कणेरी , गिरीश कणेरी , सुधाकर कडोलकर , माला कणेरी,  मंगल गावडे , अस्मिता चौगुले , सावित्री कणेरी , सरला उचगावकर ,  आणि अन्य उपस्थित होते

Tags: