Belagavi

बेळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे  97     नवे रुग्ण , तर कोरोनामुळे  आज 6    जणांचा बळी

Share

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 97    नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 6   जणांचा बळी गेला

आज   ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार  , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 97       जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या   77482      वर जाऊन पोचली आहे.

Tags: