बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 97 नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 6 जणांचा बळी गेला
आज ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 97 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या 77482 वर जाऊन पोचली आहे.
Recent Comments