Belagavi

बेळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे  70    नवे रुग्ण , तर कोरोनामुळे  आज 2    जणांचा बळी

Share

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 70   नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 2  जणांचा बळी गेला

आज   ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार  , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 70      जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे .

अथणीमध्ये  3    ,  बेळगावमध्ये  22   , बैलहोंगलमध्ये 6     , चिक्कोडी  26        , गोकाक 2       ,हुक्केरी 3    ,खानापूर 2   ,  रामदुर्ग 1  , रायबाग 3     , सवदत्ती 0    आणि इतर 2       असे  70      रुग्ण सापडले आहेत

Tags: