Belagavi

बेळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे  112     नवे रुग्ण , तर कोरोनामुळे  आज 6      जणांचा बळी

Share

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी112  नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 6  जणांचा बळी गेला

आज   ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार  , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 112   जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या   77005     वर जाऊन पोचली आहे.

अथणीमध्ये 7  ,  बेळगावमध्ये  34   , बैलहोंगलमध्ये  2    , चिक्कोडी  53       , गोकाक  3      ,हुक्केरी 7    ,खानापूर 0  ,  रामदुर्ग 0  , रायबाग 3   , सवदत्ती 2   आणि इतर 1    असे  112    रुग्ण सापडले आहेत

Tags: