Belagavi

बेळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे  106    नवे रुग्ण , तर कोरोनामुळे  आज 6      जणांचा बळी

Share

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी106   नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 6  जणांचा बळी गेला

आज   ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार  , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 106    जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या   76883     वर जाऊन पोचली आहे.

अथणीमध्ये 6 ,  बेळगावमध्ये  38  , बैलहोंगलमध्ये  3    , चिक्कोडी  41      , गोकाक  4      ,हुक्केरी 7    ,खानापूर 2   ,  रामदुर्ग 1     , सवदत्ती 2   आणि इतर 2   असे  106    रुग्ण सापडले आहेत

Tags: