Belagavi

बेळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे 176      नवे रुग्ण , तर कोरोनामुळे  आज 2    जणांचा बळी

Share

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 176  नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 2 जणांचा बळी गेला

आज   ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार  , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 176    जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या   76700     वर जाऊन पोचली आहे.

अथणीमध्ये 4 ,  बेळगावमध्ये  42  , बैलहोंगलमध्ये  3  , चिक्कोडी  71       , गोकाक 5     ,हुक्केरी 23   ,खानापूर 3  ,  रामदुर्ग 0    , रायबाग 16   , सवदत्ती 0 आणि इतर 9  असे  176    रुग्ण सापडले आहेत

 

Tags: