Belagavi

बेळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे 157 नवे रुग्ण , तर कोरोनामुळे आज 5 जणांचा बळी

Share

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे चालली आहे . आज जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 157 नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर आज कोरोनामुळे 5 जणांचा बळी गेला


आज ,जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटीननुसार , बेळगाव जिल्ह्यात आज आणखी 95 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या 76404 वर जाऊन पोचली आहे.
अथणीमध्ये 7 , बेळगावमध्ये 44 , बैलहोंगलमध्ये 4 , चिक्कोडी 62 , गोकाक 9 ,हुक्केरी 12 ,खानापूर 4 , रामदुर्ग 1 , रायबाग 2 , सवदत्ती 1 आणि इतर ११ असे 157 रुग्ण सापडले आहेत

Tags: