कौटुंबिक वाद तसेच क्षुल्लक कारणावरुन, पत्नीचा पतीने निर्घृण खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाला गळफास दिल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील कामत हॉटेलजवळ घडली आहे .
शहरातील सुनीता कापसे नामक विवाहितेचा , तिचा पती प्रदीप कापसे याने खून केला आहे . गेल्या अनेक वर्षांपासून तो आपली पत्नी सुनीताच्या चारित्र्याचा संशय घेत होता . यातूनच त्याने सुनीताचा खून करुन , तिच्या मृतदेहाला गळफास देऊन ती आत्महत्या बसवण्याचा प्रयत्न केला . आणि तो फरार झाला आहे.
गोलघुमट पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत , ही घटना घडली असून घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन , पाहणी केली ,
Recent Comments